MADE WITH    BY THE FLUTTER COMMUNITY
An open list of apps built with Flutter
Feel free to add an app in progress and update it when it goes live
  SUBMIT APP     FOLLOW US

Shri Datt Mandir    Productivity

Launch - Shri Datt Mandir


The foundation stone for the Shree. S.S. Dattatreya Gurudnyan Mandir Trust was laid by S.S. Madhuri Nath Maharaj in the year 1997 in Gorai, Borivali, Mumbai. Spiritual Theories and Practices as per the teachings of Datta Sampradaya are being preached by S.S. Madhuri Nath Maharaj for the last 23 years at this Trust. Apart from spiritual preachings, trust also conducts cultural, spiritual as well as social programs across all age groups. S. S. Madhuri Nath Maharaj believes that technological advancement should be utilized for the advancement of spiritual knowledge and Adhyatmik Success. Considering this broader view of Guru Mauli, we are developing this app for the better reach of GuruBhakta.

Salient features of this App :

Events: Shree. Dattatreya Gurudnyan Mandir conducts various Annual Utsavs, Ekadashi, Jayanti, and Punyatithis of Gods and saints and various short Camps. We are utilizing the Event function to provide the latest updates to all GuruBhaktas for upcoming and scheduled Utsav. The home page is always notified of the upcoming program in Mandir.

Music: Our Gurubhaktas have provided music to many Bhanjans, Oavi, and Prayers in the past. All such past and latest collections will be available in this feature.

Video: All the promotional videos, short Katha as well as other spiritual video collections will be available here.

Blogs: Latest blogs written by GuruBhakta will be available here.

Publications: S. S. S. Dattatreya Gurudnyan Mandir has many publications in the form of books, eBooks, and pocketbooks. Availability and cost are available here.

Apart from that, you will also get the latest news, announcements, and instructions updated on the home page. For more information, you can reach out to mandir members from “Contact us”. Also, visit our Facebook page by clicking on the link in-app.श्री. स. स. दत्तात्रेय गुरुज्ञान मंदिर ह्या संस्थेची मुहूर्तमेढ स. स. माधुरीनाथ महाराज ह्यांनी १९९७ साली गोराई, बोरिवली, मुंबई येथे रोवली. ह्या संस्थेत दत्त संप्रदाय परंपरेप्रमाणे अध्यात्मिक ज्ञानदानाचे कार्य स. स. माधुरीनाथ महाराज गेल्या २३ वर्षांपासून अविरत पणे करत आहेत. ज्ञानदानासोबत संस्थेमधे बालगोपाळांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी आध्यात्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रमही राबवले जातात. बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे स्वतः ला आणि आपल्या अध्यात्मिक अभ्यास शैलीला बदलणे ही काळाची गरज आहे असे गुरुमाऊलीचे मत आहे, हीच गोष्ट लक्षात घेऊन गुरुभक्तांच्या सोयीसाठी, मंदिरातील सर्व उपक्रमांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी आणि भक्तवर्गाच्या अभ्यासाला मदत मिळण्यासाठी ह्या अँप ची निर्मिती केली गेली आहे.
ह्या अँप ची काही वैशिष्ट्ये :
दिनदर्शिका (Events) : श्री. स. स. दत्तात्रेय गुरुज्ञान मंदिरात वेगवेगळे वार्षिक उत्सव, देवीदेवतांच्या आणि परंपरेतील संतांच्या जयंती आणि पुण्यतिथी, एकादशी तसेच विविध लहान मोठी शिबिरे साजरी केली जातात. गुरुभक्तांना मंदिरात होणाऱ्या ह्या सर्व कार्यक्रमांची माहिती एका जागी ह्या अँप मध्ये दिनदर्शिकेत पुरवली गेली आहे. अँप उघडताच येणाऱ्या पुढील कार्यक्रमाची माहिती दिसेल.
संगीत (Music) : मंदिरातील गुरुभक्तांनी विविध भजने, ओव्या आणि प्रार्थना मागील काही वर्षात संगीत बद्ध केल्या आहेत. त्या सर्वांचा संग्रह ह्या अँप मध्ये सापडेल.
विडिओ : मंदिरातील कथा तसेच उपक्रमाचे छोटे व्हिडिओ.
ब्लॉग : मंदिरातील गुरुभक्तांनी लिहिलेले अंक, कविता आणि छोटे साहित्य.
प्रकाशन (Publications) : मंदिराची प्रकाशाने

ह्या व्यतिरिक्त मंदिरामधील महत्वाच्या सूचना, बातम्या आणि घोषणा ह्या अँप मध्ये मिळतील. अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला संपर्क Contact us इथून करू शकता तसेच तुम्ही श्री. दत्त मंदिर च्या facebook page ला भेट देऊ शकता.

 

 

FLUTTER EVENTS    •    FLUTTER PRO    •    IT'S ALL WIDGETS!    •    FLUTTERX    •    FLUTTER STREAMS